April 4, 2024
प्रकाश आंबेडकर यांचा नेमका कृती कार्यक्रम काय?
अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने शेवटी महाविकास आघाडीसोबत युती केलीच नाही आणि पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत भाजपचा रस्ता सुकर केला.आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलो नाही म्हणजे आम्ही बी टीम कसे काय किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून
- 14
- 0
- 0