January 20, 2025
सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली. मात्र
- 27
- 0
- 0