April 4, 2024
धैर्यशील यांनी संसदीय राजकारणाला गावपातळीवरचा बाजार केला!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): एखाद्या नेतृत्वाला बुध्दीमान सल्लागारांपेक्षा खुशमस्कऱ्यांनीच वेढा घातला तर त्याचा घात होत असतो. संसदीय राजकारण करीत असताना गावपातळीवरच्या सारखे राजकारण करायचे नसते, तर डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवूनच राजकीय रणनिती ठरवायची असते. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी
- 16
- 0
- 0