March 31, 2026
पोलिस प्रशासनाने आंबेडकर जयंतीत डॉल्बीला विरोध केल्याने भीमसैनिकांतून तीव्र नाराजी
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा ): जगभरात साजरी होणारी आंबेडकर जयंती ही भीमसैनिकांसाठी दिवाळीसारखीच असते. या निमित्ताने दोन महिने अगोदर पासूनच भीमसैनिक आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी करीत असतात. तेव्हापासूनच भीम जल्लोषाचा माहोल तयार झालेला असतो. परंतु सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
- 91
- 0
- 0