December 6, 2024
मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!
गावपातळीवरील संस्थांसह संसदीय राजकारणात जनतेने पाठविलेल्या लोकप्रतिनिधीने जनहिताची विकासकामे केली पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांसारखे काही प्रस्थापित राजकारणी लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचवून जनहितापेक्षा स्वहिताचाच अधिक विचार करतात. म्हणून तर एससीच्या कोट्यातून आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीचे सही केलेले
- 2
- 0
- 0