February 2, 2024
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?
२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून मोहिते पाटलांचे राजकीय वलय कमी झालंय. २०१४ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु माढ्याचे संजय
By बंडखोर न्यूज