Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
महाराष्ट्र – Page 9 – Bandkhor News

LOADING...

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणी प्रदीप माने याचा जामीन मंजूर
December 14, 2024

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणी प्रदीप माने याचा जामीन मंजूर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळी युद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील मुख्य आरोपी नं. 1 प्रदीप पांडुरंग माने वय 40 वर्षे, रा. माळशिरस
नितेश राणे यांनी निघून जा म्हटले, रणजितसिंह जनाची नाही तर मनाची बाळगा !
December 13, 2024

नितेश राणे यांनी निघून जा म्हटले, रणजितसिंह जनाची नाही तर मनाची बाळगा

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या मोहिते पाटलांवर नियतीने कसा सूड उगवलाय ते पहा ? अख्ख्या महाराष्ट्रात विजयसिंह मोहिते पाटलांनी आपला नावलौकिक केलेला असताना त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील मात्र आपल्या बापजाद्यांची प्रतिमा मलीन करताना दिसतायेत. विजयसिंह मोहिते
आंबेडकरवाद्यांनो षंढपणा सोडा !
December 13, 2024

आंबेडकरवाद्यांनो षंढपणा सोडा !

एकदिलाने व्यवस्थेतील मनुवादी प्रशासन, राज्यकर्त्यांविरुद्ध बंड करण्याची गरज अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): परभणी येथील काही जातीयवादी, संविधानविरोधी मानसिकतेच्या प्रवृत्तीने संविधान स्तंभाची विटंबना केल्यानंतर या घटनेचा महाराष्ट्रभर उद्रेक झाला. मात्र मनुवादी प्रशासनाने परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी अनुयायांनाच बेदम मारहाण केली. खैरलांजी
रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!
November 28, 2024

रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ऊसतोड मजुराच्या पोटी जन्म घेतल्याने आमदार रामभाऊ सातपुते यांना सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात हे चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी १० ते १२ तास जनता दरबार भरवून माळशिरस तालुक्याचा
रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?
November 27, 2024

रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कार्य केल्याचे पुरावे देऊन माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी भाजपा प‌क्षश्रेष्ठींकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही रणजितसिंह यांची भाजपातून हकालपट्टी व्हावी यासाठी
कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय
November 18, 2024

कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय

माढा (बंडखोर वृत्तसेवा): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पाटलांचा प्रचार करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे यांचेवर तोंडसुख घेताना म्हणाले की, तुमची लायकी नसल्यामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. मात्र आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी मंत्रीपद