Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
रामभाऊ घातक हैं, इसलिये तुम घायल हो |
December 24, 2025

रामभाऊ घातक हैं, इसलिये तुम घायल हो |

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नगराध्यक्षासह २७ पैकी २३ जागा जिंकून शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी अकलूज नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी धुरंधर चित्रपटातील ‘घायल हूँ इसलिये घातक हूँ’ हा डायलॉग आपल्या भाषणात मारला. मात्र वास्तव वेगळे आहे. “सामनेवाला रामभाऊ
मग्रुर राजपुत्राची किळसवाणी लाचारी!

मग्रुर राजपुत्राची किळसवाणी लाचारी!

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपद पटकावले होते. मात्र त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे कमनशिबीच! वयाच्या ५६ व्या वर्षीही ते मंत्रीपद तर दूरच, जनतेतूनही निवडून गेले नाहीत. आपल्या मग्रुरीमुळे, अहंकारामुळे पराभवाला सामोरे जावे लागेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे दीपप्रज्वलन करून अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!
December 7, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे दीपप्रज्वलन करून अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सायंकाळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ज्या सहीने देशाचे भवितव्य घडले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीवर मेणबत्त्या
अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने !

अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने !

अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक भाजपा-शिवसेना, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-आरपीआय (आठवले) अशी तिरंगी लागली होती. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याच लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण दोघांचे एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप!
हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ७ जुलै रोजी अकलूज येथे भव्य कीर्तन सोहळा

हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ७ जुलै रोजी अकलूज

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कीर्तन सोहळा विजय चौक अकलूज येथे सोमवार दिनांक ७/७/२०२५
उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी नसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी!

उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी नसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी!

आजही स्टंटबाज उत्तम जानकर मोहिते पाटलांशिवाय स्टंटबाज अस्तित्वशून्यच..! वसंतदादा पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे इरिगेशन खात्याचा पदभार दिल्यानंतर निरा देवधर धरणाच्या मंजुरीसाठी तीन वेळा सहीसाठी फाईल आली होती. परंतु या प्रकल्पातून माळशिरस तालुका वगळल्याने विजयदादांनी सही केली नव्हती. त्यामुळे