January 24, 2026
आमदार म्हणून एससी समाजाच्या बोकांडी बसलेल्या उत्तम जानकरांच्या मुलांची जिल्हा
आता मागासवर्गीयांनी प्रस्थापितांच्या पालख्याच वहायच्या का? माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 गटापैकी दहिगाव, वेळापूर, बोरगाव आणि माळीनगर हे चार गट एससी समाजासाठी राखीव आहेत. या
- 26
- 0
- 0