Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?
September 12, 2024

उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम करणार? अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांशी हातमिळवणी केली. तेव्हा जानकरांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासमोर मोहिते पाटलांकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?
September 7, 2024

माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?

भूषण कांबळेच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांतून संतापाची लाट माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव होऊन पंधरा वर्षे झाली, तरीही स्थानिक कार्यकर्त्यांना आमदारकीची संधी न मिळता या ठिकाणाहून प्रस्थापित पक्षांनी आयात उमेदवारांनाच आमदार केले. आता पाचपैकी दोनच टर्म राहिलेल्या असताना
भाजपाकडून माळशिरस विधानसभेसाठी अतुल सरतापे प्रबळ दावेदार!
September 6, 2024

भाजपाकडून माळशिरस विधानसभेसाठी अतुल सरतापे प्रबळ दावेदार!

भाजपातील जातीयवादी चांडाळचौकडींना बौध्द उमेदवार नकोसा माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या पंधरा वर्षांपासून माळशिरस विधानसभा मतदारसंघात स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बौध्द व मातंग समाजाला आमदार होण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सलग दोन टर्म मुंबईस्थित असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना आमदार केले.
१२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत निघणार जयस्तंभ सन्मान पायी मोर्चा
September 1, 2024

१२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत निघणार जयस्तंभ सन्मान पायी मोर्चा

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): कोरेगांव भीमा येथील जयस्तंभ अभिवादनाच्या दरम्यान २०१८ साली हजारो भीमसैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासह जयस्तंभावरील विविध समस्यांबाबत कोरेगांव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी १२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत पायी जयस्तंभ
अकलूजमध्ये ३ सप्टेंबरला माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्‍क संरक्षण कृती समितीची सर्वपक्षीय बैठक

अकलूजमध्ये ३ सप्टेंबरला माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्‍क संरक्षण कृती

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्‍यातील स्थानिक भूमीपुत्र व खरा दलित उमेदवार आमदार करण्यासाठी व प्रस्थापित पक्षाने तसे जाहीर करण्यासाठी माळशिरस तालुका अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय सकल दलित समाजाची अत्यंत महत्वपूर्ण व तातडीची निर्णायक बैठक मंगळवार