Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
जातचोर उत्तम जानकर व मोहिते पाटलांची मक्तेदारी संपविण्यासाठी माळशिरस तालुक्यात कमळ फुललेच पाहिजे!
November 12, 2024

जातचोर उत्तम जानकर व मोहिते पाटलांची मक्तेदारी संपविण्यासाठी माळशिरस तालुक्यात

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजाला हक्काच्या जागेवरून डावलून स्वतःला पुरोगामी म्हणून मिरविणाऱ्या शरद पवारांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धनगर समाजातील उत्तम जानकर या जातचोरास एससी समाजाच्या बोगस दाखल्यावर उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध माळशिरस तालुक्यात संतापाची लाट उसळली असून जातचोर उत्तम
जयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात गौतम भंडारे यांची माळशिरस न्यायालयात ॲट्रोसिटीची तक्रार दाखल
November 11, 2024

जयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात गौतम भंडारे यांची माळशिरस न्यायालयात ॲट्रोसिटीची

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता करीत असताना साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे “सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अपहार व अनियमिततेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली
‘उत्तम’क्रांतीसाठी ‘बाळ’ने लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का?

‘उत्तम’क्रांतीसाठी ‘बाळ’ने लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजाच्या हक्काच्या जागेवरून बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा नारळ अकलूजमध्ये फुटला. यादरम्यान एक बाळ म्हणाले, मी आता लंगोट बांधलीय. त्यामुळे उत्तम जानकर एक लाख
जातचोर उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…!

जातचोर उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जन के लिये लड़नेवालों को धन करे बरबाद, कोम पे पड़ा घन तो भी पुतले जैसा तेरा तन, मन मरा हैं तेरा रे तुझे धन ने किया बरबाद…। अशी अवस्था जातचोर उत्तम जानकरांना साथ देणाऱ्या एससी समाजातील
जातचोराला रोखायचे असेल तर स्वाभिमानी एससी समाजाने मतविभाजन न करता रामभाऊ सातपुते यांनाच साथ द्यावी !

जातचोराला रोखायचे असेल तर स्वाभिमानी एससी समाजाने मतविभाजन न करता

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सध्या मोहिते पाटलांबरोबर अनैसर्गिक युतीत असलेले उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस धनगर खाटिक या जातीच्या दाखल्याआधारे एससी समाजाच्या हक्काच्या जागेवरून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एससी समाजावर हे खूप मोठे गंडांतर असल्याने एससी समाजावरील अतिक्रमण थांबवायचे
भीमा कोरेगावचा इतिहास सांगणाऱ्यांनी जातीत घुसखोरी करणाऱ्याला प्राणपणाने विरोध करावा..!

भीमा कोरेगावचा इतिहास सांगणाऱ्यांनी जातीत घुसखोरी करणाऱ्याला प्राणपणाने विरोध करावा..!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजातील नेत्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळावी म्हणून संविधानिक तरतुदीनुसार माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाला. मात्र या मतदारसंघात धनगर समाजातील उत्तम जानकरांनी आमदारकीसाठी हिंदू खाटीक हा बोगस दाखला काढून एससी समाजात घुसखोरी केल्याने भीमा कोरेगावचा इतिहास