October 3, 2023
लोकशाही मार्गाने अकलूज मार्केट कमिटीत उत्तमराव जानकर बोलणारच – पांडुरंग
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): अकलूज कृषी उत्पादन बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक लोकनेते जनतेचे आमदार श्री उत्तमराव जानकर यांना माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून दिले. त्यामुळे एक संचालक म्हणून त्यांना अकलूज मार्केट कमिटीबाबत बोलायचा अधिकार लोकशाही मार्गाने आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
- 28
- 0
- 0